पातळी घसरली:भिडेंची आता महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका; वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच...
पातळी घसरली:भिडेंची आता महात्मा फुले, साईबाबांवर खालच्या भाषेत टीका; वादग्रस्त विधानांची मालिका सुरूच... Sambhaji Bhide : महात्मा फुलेंना शिव्या, साईबाबांना म्हणाले 'भड@#', भिडे बरळले.. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिंडे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत . महात्मा गांधी , पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भिडेंवर जोरदार टीका होऊ लागली आहे. दुसरीकडे अमरावती येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला . तर पावसाळी अधिवेशनात देखील त्यांच्या विधानाचे पडसाद मिळाले . परंतू संभाजी भिडेंची वादग्रस्त विधान करण्याची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे दिसून येत आहे. अमरावती येथे आयोजित व्याख्यानप्रसंगी संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, साईबाबा , राजा राममोहन रॉय यांच्यावर खालच्या पातळीत जाऊन विधानं केली आहेत Sambhaji bhide Sambhaji bhide on Mahatma file संभाजी भिडे त्या भाषणात काय बोलले ? या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणतात , "